How Much You Need To Expect You'll Pay For A Good सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

१९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकँडमीची

२ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ २०१३-१४ १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा (६ सामने)

एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).[३५२]

[१८९] त्याआधीचे दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत.[१९०] नागपूर मधल्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ६६ चेंडूंत ११५ धावा केल्या आणि भारताने ३५१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.[१९१] १०० धावांचा टप्पा त्याने ६१ चेंडूंत गाठला आणि भारतातर्फे तिसरे सर्वात जलद शतक ठोकले. तसेच सर्वात जलद १७ एकदिवसीय शतके करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.[१९२] शेवटच्या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला परंतु सामना जिंकून भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी खिशात घातली.[१९३] मालिकेच्या शेवटी कोहली त्याच्या कारकि‍र्दीत प्रथमच आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.[६]

भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर इ-व्हेरिफिकेशन कसं कराल? जर केलं नाही तर काय होतं?

^ कोहलीच्या आक्रमक वृत्तीची शास्त्रीकडून पाठराखण (इंग्रजी मजकूर) ^ माझ्यासाठी कोहली ज्या धावा करतो त्या महत्त्वाच्या आहेतः सौरव गांगुली (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहलीची आक्रमकता ऑस्ट्रेलियामधील भारताच्या उद्दीष्टप्राप्तीत अडथळा ठरू शकते: सुनिल गावस्कर (इंग्रजी मजकूर)".

— न्यू झीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो.[२०७]

येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात.

त्याआधी हा विक्रम कपिलदेवच्या नावावर होता.

कोहली सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, डिसेंबर २०१०. जून-जुलै २०११ च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.[१०४] एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली.[१०५] त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

[२२५][२२६] जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा".[२२७] यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी click here जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या.[२२८] दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला,[२२९] परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.[७]

साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *